SWASAMVEDYA INTELLIGENCE CENTRE
SIC
Know Your SELF

info@swasamvedya.com
+918381036632

॥ श्री गणेशाय नमः ॥

अदिती आणि क्षितिज

दि. २२/११/२०२५

सायं. ४:३५ वा.

वर आणि वधू

लग्न म्हणजे केवळ अडीच अक्षर नव्हेत सात पावलांनी जोडले जाणारे जन्मभराचे ऋणानुबंध आयुष्यातला एक अनोखा मनस्वी प्रसंग काही क्षण हृदयाच्या कप्प्यात साठवण्यासाठीच तर काही क्षण डोळ्यांच्या पापण्यांवर ओथंबण्यासाठीच आयभर जतन करण्यासाठीचा आनंदी सोहळा....!!

Bride

वधू

चि. सौ. कां. अदिती

कै. धोंडिबा शंकर पवळे यांची नात व
सौ. जयश्री व श्री. संजय धोंडिबा पवळे(सर),
रा. वाकळवाडी (वाफगाव), ता. खेड, जि. पुणे
यांची सुकन्या

Groom

वर

चि. क्षितिज

कै . पांडुरंग विष्णू पडवळ यांचे नातू व
सौ. सुशीला व श्री. राजेंद्र पांडुरंग पडवळ(सर),
रा. म्हाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव, जि. पुणे
यांचे सुपुत्र

कुटुंब

आयुष्य सुंदर आहे. कारण कुटुंब आणि सुख एकमेकांसोबत आहेत.

Bride

वधूचे कुटुंब

Groom

वराचे कुटुंब

आतुरता लग्नाची..

दिवस

तास

मिनिटे

सेकंद

कार्यक्रम

लग्न

हळदी समारंभ

शनिवार दि. २२/११/२०२५

सकाळी ११ ते १ वा.

विवाहस्थळी

हळद

स्नेहभोजन

शनिवार दि. २२/११/२०२५

दु. १२ ते ४ वा. पर्यंत

विवाहस्थळी

लग्न म्हणजे नाही फक्त समारंभ,
तर लग्नात जुळतात शतजन्माच्या गाठी.
देतो आग्रहाचे निमंत्रण कारण,
तुमचेच आशीर्वाद हवेत नवरदेव-नवरीच्या पाठी!

सुवर्ण क्षण

प्रेमाच्या या नव्या डोंगरावर, जीवनाचे गीत गाऊ, सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी, एकमेकांचे हात धरुन चालू!

विवाहस्थळ

पत्ता : साई लॉन्स मंगल कार्यालय, वायाळमळा फाटा, अवसरी खुर्द, ता. आंबेगाव, जि. पुणे